बालकलाकार इरा पारवडेने केलं बाप्पाचं जल्लोषात स्वागत

स्टार प्रवाहवर नुकतीच ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सुरु झाली आहे.

या मालिकेत बालकलाकार इरा पारवडे ही सईचं पात्र साकारत आहे.

इरा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतेय.

 इराने अतिशय उत्साहाने बाप्पाचं स्वागत केलं आहे.

तिने बाप्पासोबत खूप फोटो काढले आहेत.

 गणेशोत्सवासाठी तिने खास नऊवारी साडी नेसल्याचंही दिसतंय.

बाप्पाच्या आगमनाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसतोय.

गणेशोत्सवात बच्चे कंपनीची नेहमी धमाल असते हेचं खरं.