बर्फाचे पाणी आणि फ्रीजरचा वापर करून 10 मिनिटांमध्ये रिंग घट्ट करा
Picture Credit: Pinterest
कुकरची रिंग सतत उष्णतेच्या संपर्कात येते त्यामुळे ती सैल होते
Picture Credit: Pinterest
कुकरच्या झाकणातून रिंग काढा, साबणाने स्वच्छ धुवा, चिकटपणा निघेल
Picture Credit: Pinterest
थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी घ्या, त्यात 10 ते 15 मिनिटे रिंग बुडवून ठेवा
Picture Credit: Pinterest
कुकरची रिंग धुवून कोरडी करून 10 ते 20 मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवा
Picture Credit: Pinterest
रिंग जास्त जुनी झाली असेल तर झाकणाच्या कडांना पिठाचा थर लावा
Picture Credit: Pinterest
प्रेशर कुकरच्या रिंगला तेल लावून ठेवावे, त्यामुळे खराब होत नाही
Picture Credit: Pinterest