ओटीटीवर वर्चस्व गाजवत असलेली ही अभिनेत्री आहे मराठमोळी प्रिया बापट.

एकेकाळी प्रियाने शाहरुखसोबतचा सिनेमा नाकारलेला आणि आता ही हिंदीतल्या अभिनेत्रींना टक्कर देत आहे.

 प्रिया बापट तिच्या करिअरच्या बाबतीत खूप फोकस्ड आहे. 

शाहरुखसोबतचा सिनेमा प्रियाने नाकारला कारण, त्याच दरम्यान तिची फायनल परीक्षा होती. 

 चक दे इंडिया सिनेमाची ऑफर नाकारल्याचं दु:ख आजही प्रिया बापटला अजिबात नाहीये. 

सध्या प्रिया रफूचक्कर आणि सिटी ऑफ ड्रीम्समुळे प्रिया चर्चेत आहे.

अभिनयासोबतच गाणे, मॉडेलिंग आणि अँकरिंगमध्येही प्रिया माहीर आहे. ती इंस्टावर सक्रीय असते.

मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवल्यानंतर प्रिया आता हिंदीतही लोकप्रिय होत आहे.

 रफूचक्कर आणि सिटी ऑफ ड्रीम्समधील प्रियाच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे.