मालिका, सिनेमा, वेबसीरिज आणि नाटकांमधून चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय.
मराठीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही प्रिया बापटने स्वत:ला सिद्ध केलंय.
अभिनयाप्रमाणेच प्रिया तिच्या फॅशनमुळे चर्चेत आहे.
प्रियाने इंस्टाग्रामवर वेस्टर्न आउटफिटमध्ये फोटोशूट केलेलं आहे.
प्रिंटेड असा फॅन्सी वेस्टर्न ड्रेस प्रिया बापटने वेअर केला आहे.
चाहत्यांकडून प्रियाच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
प्रिया नेहमीच वेगवेगळ्या आउटफिटमध्ये इंस्टाग्रामवर फोटो शेअर करते.
प्रियाचे बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीत कौतुक होत आहे.