विंक गर्लचा रॉयल लूक 

Photo Credit - priya.p.varrier/instagram

प्रिया प्रकाश वारियरला विंक गर्ल असं संबोधलं जातं.

या विंक गर्लच्या फोटोंची कायम चर्चा होत असते.

 प्रियाने नुकतेच तिचे रॉयल एथनिक लूकमधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

‘तुझे याद कर लिया है आयात की तरह….’,असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

या फोटोमध्ये तिने ऑफ व्हाइट लेहंगा स्टाइल ड्रेस घातला आहे.

तिने घातलेला नेकलेसही सुंदर आहे.

तिने कलाकारी या ब्रँडचा ड्रेस आणि कल्याण ज्वेलर्सची ज्वेलरी घातली आहे.

 तिच्या या फोटोचं खूप कौतुक होतंय.