प्रियांका चोप्राच्या तिच्या आगामी वेबसिरीज 'सिटाडेलचं' प्रमोशन करत आहे.

यावेळी  मुख्य अभिनेता रिचर्ड मॅडेनसुध्दा उपस्थित होता 

प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडन्स गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसणार आहे.

ही वेब सिरीज 28 एप्रिलपासून Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे.