लेकीच्या नावाचा नेकलेस घालून फिरतेय प्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा Jio MAMI फेस्टिव्हलसाठी भारतात आली आहे.

प्रियांका मुंबई एअरपोर्टवर येताच तिची झलक पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली.

मुंबईत आलेल्या प्रियांकाच्या नेकलेसने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

कारण तिने तिची मुलगी मालतीच्या नावाचा नेकलेस घातला होता.

प्रियांकाने यावेळी ब्लॅक क्रॉप टॉप, मॅचिंग लाँग जॅकेट आणि ग्रे ट्रॅक पँट घातली होती.

आपल्या मुलीच्या नावाचा नेकलेस घालण्याचा प्रियांकाचा नवा फंडा पाहून लोकांनी तिचं कौतुक केलं.

 प्रियांका परिणितीच्या लग्नाला न येता फिल्म फेस्टिव्हलसाठी कशी भारतात आली ? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

प्रियांका आता परिणितीला भेटायला जाणार का? याची चाहत्यांना उत्सुकता आहे.