प्रियांका चोप्रा तिचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे.
प्रियांकाबद्दल या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती नसतील.
प्रियांका चोप्राने तामिळ चित्रपट 'थमिझान'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले
18 व्या वर्षी प्रियांकाने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता.
फ्रेंच फ्राइज आणि पिझ्झा प्रियांकाचे आवडते फास्ट फूड
भारतीय जेवणात प्रियांकाला लोणचं आणि खिचडी खूप आवडते.
कराटेसह अनेक मार्शल आर्टचं ट्रेनिंग प्रियांकाने घेतलंय.
प्रियांका चोप्राकडे बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज कारचं कलेक्शन आहे.
एका मॅग्जीनने प्रियांकाला आशियातील सेक्सी वुमन असे म्हटले होते.
प्रियांकाला 2006 मध्ये यूकेच्या एका मासिकाने प्रियांकाचा उल्लेख असा केला होता.