बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा स्वॅग वेगळाच आहे

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा स्वॅग वेगळाच आहे

प्रियंकानं इटलीतील बुल्गारी हॉटेलच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती

या कार्यक्रमाचे काही फोटो तिने शेअर केले आहेत

यावेळी प्रियांका व्हाइट कलरच्या आउटफिटमध्ये दिसली

प्रियांकाने प्लंगिंग नेकलाइनसह पांढरा थाई-हाई स्लिट गाऊन घातला होता

त्याच्यासोबत व्हाईट फर श्रगनो त्याला परफेक्ट लूक दिलाय

प्रियांकाने पांढऱ्या रंगाच्या ड्रेससह दोन वेण्या घातल्या आहेत.

तिची ही हेअरस्टाईल तिला खूप हॉट कॅट लूक देत आहे

प्रियांकाच्या या तिच्या क्लासी लूकवर सगळे फिदा झाले आहेत

प्रियांका सध्या तिचा आगामी चित्रपट 'हेड्स ऑफ स्टेट'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे