प्रियांकाच्या कमाईचा मुख्य स्त्रोत म्हणजे तिचे चित्रपट, जाहिराती, स्टेज शो आणि व्यवसाय आहे
एका स्टेज शोसाठी ती ४ ते ५ कोटी रुपये घेते
बॉलीवूड चित्रपटांसाठी 6 ते 10 कोटी रुपये मानधन घेते
याशिवाय ती फॅशन ब्रँड, हेअर प्रोडक्ट ब्रँड आणि रेस्टॉरंट बिझनेसमधून भरपूर कमाई करते
फोर्ब्स इंडियाच्या 2023 च्या अहवालानुसार, प्रियांका चोप्राची एकूण संपत्ती $50 दशलक्ष USD एवढी होती
प्रियांका चोप्राला आलिशान जीवन जगणे आवडते
प्रियांका चोप्राला आलिशान जीवन जगणे आवडते
प्रियांकाचा जुहूत सी फेसिंग बंगला आहे, ज्याची किंमत सुमारे 100 कोटी आहे
प्रियांकाचा जुहूत सी फेसिंग बंगला आहे, ज्याची किंमत सुमारे 100 कोटी आहे
तिचा अमेरिकेत एक सुंदर बंगलाही आहे
तिचा अमेरिकेत एक सुंदर बंगलाही आहे
डिसेंबर 2018 मध्ये प्रियांकाने निक जोनाससोबत लग्न केलं
डिसेंबर 2018 मध्ये प्रियांकाने निक जोनाससोबत लग्न केलं
प्रियंका तिची लेक मालती सोबतचे फोटो नेहमी शेयर करत असते
प्रियंका तिची लेक मालती सोबतचे फोटो नेहमी शेयर करत असते