'मेट गाला इव्हेंट 2023'मध्ये प्रियांकाचा हटके लूक पाहायला मिळाला.

'यावेळी प्रियांका चोप्रान black & White ड्रेस घातल होता

अभिनयानासोबतच प्रियंका तिच्या स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते

यावेळी प्रियंकान घातलेल्या नेकलेसनं सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं होतं

प्रियांकानं घातलेल्या या नेकलेसची किंमत 204 कोटी आहे

प्रियांकाने 'मेट गाला इव्हेंट'साठी खास लूक केला होता.

Fill in some text
प्रियांकाच्या या फोटोंना नेटकऱ्यांंची चांगलीच पंसती मिळत आहे

प्रियकांने हाय स्लिट ऑफ शोल्डर गाऊन घातला होता आणि खास हेयर स्टाईल केली होती

देसी गर्लच्या लूकचीच सर्वत्र चर्चा होत आहे

यावेळी प्रियकांचा पती निक जोनास देखील उपस्थित होता

प्रियांकाची 'सिटाडेल' ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.