वडिलांना आठवून भावूक झाली प्रियंका
वडिलांना आठवून भावूक झाली प्रियंका
प्रियांकानं तिच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त घरी विशेष पूजेचं आयोजन केलं होतं

यावेळी तीची लेकीनं लहंगा परिधान केला होता

या फोटोत ती खूप क्यूट दिसत आहे
या फोटोत ती खूप क्यूट दिसत आहे
प्रियंका आणि तिच्या वडिलांच नातं खूप खास होतं. 10 जून 2013 ला त्यांच निधन झालं

प्रियंकानं वडिलांच्या आठवणीत हातावर टॅटूही काढला आहे

प्रियांका तिच्या वडिलांना खूप मिस करतेय
प्रियांका तिच्या वडिलांना खूप मिस करतेय
प्रियंका परदेशात राहूनही भारतीय परंपरा पाळताना दिसते

परदेशात राहूनही प्रियंका लेकीला भारतीय संस्कार देते
परदेशात राहूनही प्रियंका लेकीला भारतीय संस्कार
देते
ती नेहमी तिच्या लेकीसोबतचे फोटो सोशल मिडियावर शेयर करते

प्रियंका नुकतीच सिटाडेल वेबसिरिजच्या प्रमोशनसाठी पती आणि मुलीसह भारतात आली होती