या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तेजस्वी प्रकाश ग्लॅमरस दिसत आहे. तिचा हा लूक लोकांना खूप आवडला आहे.

तेजस्वी प्रकाश या हॉट आणि सेक्सी लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. 

तेजस्वीचा हा लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. 

या फोटोंध्ये तेजस्वी प्रकाश खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. 

प्रियांका चहर चौधरी लाल रंगाच्या साडीत सुंदर दिसत आहे. 

प्रियांका चहर चौधरीचं सौंदर्य खुलून आलं आहे. 

प्रियांका या फोटोमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय. 

प्रियांका चहर चौधरी आणि तेजस्वी प्रकाशचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.