शरीर निरोगी राहण्यासाठी प्रोटीन फायदेशीर असते.

प्रोटीनमुळे स्नायूंना ताकद मिळते. 

तुमच्या डाएटमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. 

जीमला जाणाऱ्यांनी प्रोटीनचा जास्त प्रमाणात वापर करा. 

वजन कमी करण्यासाठीही प्रोटीनचा समावेश करा. 

प्रोटीनमध्ये अँटीऑक्सीडेंट जास्त प्रमाणात असतात. 

डायबिटीजसुद्धा प्रोटीनमुळे कंट्रोलमध्ये राहते.

प्रोटीन शरीरावरची सूज कमी करते.

तणाव दूर करण्यातही प्रोटीनमुळे मदत होते.