रंग हा व्यक्तीच्या मूडवर कसा परिणाम करतो ते जाणून घ्या.

डार्क ब्लू रंगामुळे दु:खी, एकांतात असल्यासारखे वाटू शकते.

लाईट ब्लू रंग हा शांत आहे. यामुळे विश्वासार्हता निर्माण होते.

हिरव्या रंगामुळे तुमचा मूड एकदम शांत होईल.

गडद हिरवा रंग तिरस्काराची भावना मनात निर्माण करू शकतो. 

जांभळ रंग तुमचा कल्पनाविलास, कल्पनाशक्ती वाढवण्यास मदत करतो.

प्रेम, राग, याच्याशी संबंधित आहे लाल रंग, त्यामुळे या भावना तुमच्या मनात येऊ शकतात. 

पिवळा रंग उत्साहवर्धक आहे. आनंद, सकारात्मकता आयुष्यात आणतो. 

डार्क पिवळ्या रंगामुळे एखादी व्यक्ती निराशसुद्धा होऊ शकते.