यात मेन्थॉल, कार्बोनिक ऍसिड असे विविध पोषक घटक असतात

मेन्थॉल पुदिन्याा एक प्रमुख औषधी वनस्पती बनवते.

 मेन्थॉलमुळे पुदिन्यातील ताजेपणा, आणि मसाल्याचा गुणधर्म वाढतो.

पचनशक्ती सुधारण्यासाठीही पुदिना फायदेशीर ठरतो.

पुदिन्यामध्ये असलेले कार्बोनिक एसिड पचनासाठी उपयोगी ठरते.

पुदिन्यात व्हिटॅमिन सी देखील असते जे शरीराला विविध आजारांपासून वाचवते.

पुदिन्यामुळे रोगप्रतीकारक शक्तीसुद्धा वाढते.

पुदिना शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे.

पुदिना चहात, जेवणात वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो.