पोटाच्या अनेक समस्यांवर पुदिन्याची पान उत्तम उपाय आहे.
आम्लपित्त कमी करण्यासही पुदिना मदत करतो
त्वचेवरील डाग, पिंपल्स कमी करण्यासाठी पुदिन्याची पानं चघळून खा.
रिकाम्या पोटी पुदिन्याची पानं खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
एलर्जीसाठी रिकाम्या पोटी पुदिन्याची पाने चघळणे फायदेशीर
मळमळ कमी होण्यासाठी पुदिन्याची पाने चघळा.
दम्याचा त्रास असलेल्यांनी रिकाम्या पोटी पुदिन्याची पानं खाणं फायदेशीर
पुदिन्याच्या पानांचे सेवन श्वासोच्छश्वास सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते.