Pulsar Classic चा नवा अंदाज

Bike

24 December 2025

Author:  शिल्पा आपटे

नव्या अंदाजात नवं मॉडेल Pulsar Classic 2026 मध्ये लाँच होणार

Pulsar Classic

Picture Credit: Bajaj 

नेक्स्ट जनरेशन मॉडेल असं या नव्या मॉडेलचं नाव असेल

नेक्स्ट जनरेशन

Picture Credit: Bajaj

मॉडर्न आणि प्रीमियम डिझाइन असेल असं कंपनीकडून सांगण्यात आलंय

डिझाइन

Picture Credit: Bajaj

डबल क्रॅडल फ्रेम आणि ट्विन रियर शॉक एब्जॉर्बर असेल

नवी फ्रेम

Picture Credit:  Bajaj

मोनोशॉक सस्पेंशन असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे

सस्पेंशन

Picture Credit: Bajaj

125 cc आणि 150 cc इंजिन कपॅसिटी असते इंजिनाची

इंजिन

Picture Credit: Bajaj

जुना जास्त capacity चा Fuel tank नव्या अंदाजात येण्याची शक्यता

Fuel Tank

Picture Credit: Bajaj

Led लायटिंग, डिजिटल इंस्टुमेंट क्लस्टर, ब्लूटुथ कनेक्टिव्हिटीसारखे फीचर्स

फीचर्स

Picture Credit: Bajaj