Pulsar RS ते Classic: प्रत्येक Seriesची खासियत आणि प्रमुख बाइक जाणून घ्या

Automobile

10 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Bajaj Pulsarमध्ये RS, NS, N आणि Classic अशा वेगवेगळ्या Series पाहायला मिळतात. प्रत्येकाचा लूक आणि रायडिंगचा अनुभव वेगळा आहे.

Pulsarचे वेगवेगळे प्रकार

Picture Credit:mypulsarofficial

Racing Sportsचा फुल-फेअर्ड अवतार! RS Seriesमध्ये आक्रमक डिझाइन आणि Performanceवर भर दिला जातो. सध्या Pulsar RS200 हे या Seriesमधील प्रमुख मॉडेल आहे.

Pulsar RS Series

Picture Credit:mypulsarofficial

Naked Streetfighter Style! NS Seriesमध्ये फुल-फेअरिंगऐवजी आक्रमक Naked Design मिळतो. NS160 आणि NS200 ही या Seriesमधील प्रमुख मॉडेल्स आहेत.

Pulsar NS Series

Picture Credit:mypulsarofficial

Modern Design + Smart Features! N Seriesमध्ये आधुनिक स्टाइल आणि नवीन तंत्रज्ञानावर भर आहे. N160 आणि N250 हे या Seriesमधील प्रमुख पर्याय आहेत.

Pulsar N Series

Picture Credit:mypulsarofficial

Pulsarचा OG अवतार! Classic Seriesमध्ये पारंपरिक Pulsar डिझाइन आणि रोजच्या वापरासाठी ओळखीचा सेटअप मिळतो. Pulsar 125 आणि Pulsar 150 हे या Seriesमधील प्रमुख मॉडेल्स आहेत.

Pulsar Classic

Picture Credit:mypulsarofficial

RS: Pulsar RS200 NS: Pulsar NS200 N: Pulsar N160 / N250 Classic: Pulsar 125 / 150

प्रत्येक Seriesमधील प्रमुख बाइक

Picture Credit:mypulsarofficial

RS: Sporty आणि Performance Riding NS: Street + Sporty Riding N: Daily Use + Modern Riding Classic: Practical Daily Use

कोणत्या रायडिंगसाठी?

Picture Credit:mypulsarofficial

Series आणि मॉडेलनुसार LED Lights, Digital Display, ABS, Bluetooth Connectivity आणि इतर आधुनिक फीचर्स बदलू शकतात.

Features मध्ये काय बदलते?

Picture Credit:mypulsarofficial

फक्त Seriesचे नाव पाहून बाइक निवडू नका. किंमत, Engine, Features, Mileage, Riding Position आणि तुमचा वापर यांची तुलना करा.

खरेदीपूर्वी हे लक्षात ठेवा

Picture Credit:mypulsarofficial