डाळी प्रोटीन, व्हिटामिन आणि खनिजांनी परिपूर्ण असतात.
मसूर डाळ स्नायूंसाठी उपयुक्त असते. सर्वाधिक प्रोटीन असते.
उडदाच्या डाळीमध्ये प्रोटीन आणि व्हिटामिन्स असातात.
पचन, एनर्जी लेव्हल, हाडांसाठी उडदाची डाळ फायदेशीर आहे.
चण्याच्या डाळीमध्ये प्रोटीन,लोह,कॅल्शिअम असते.
डायबिटीज आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी चणाडाळ उपयुक्त आहे.
मसूराच्या डाळीमध्ये प्रोटीन, फायबर, फॉलिक एसिड मोठ्या प्रमाणात असते.
तुरीच्या डाळीमध्ये फॉलिक एसिड, आणि फायबर जास्त प्रमाणात असते.