ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
डोक्याला थोडी चालना द्या आणि फोटो पाहा.
फोटोतून 280 नंबर शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलंय.
फोटो नीट निरखून पाहा, दिसेल तुम्हाला 280 नंबर
हा नंबर शोधण्यासाठी तुम्हाला हवा तितका वेळ घ्या.
मात्र, 10 सेकंदात 280 नंबर शोधला तर जिनियस
फोटोत सगळीकडे 208 नंबरची गर्दी आहे.
इथे पाहा, इथे लपलाय 280 नंबर.