आरडी बर्मन यांनी बॅालिवुडला अनेक गाणी सुपरहिट दिली

दिलबर मेरे-1982
सत्ते पे सत्ता या चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी स्टारर हे गाणं कोण विसरू शकेल
मेहबूबा ओ मेहबूबा - 1975 शोले चित्रपटातील हे गाणे स्वतः आरडी बर्मन यांनी गायलं आणि दिग्दर्शित केलं

गुलाबी आँख जो तेरी देखी - 1970 द ट्रेन चित्रपटातील हे गाणं मोहम्मद रफी यांनी गायलं असून पंचम दा यांनी संगीतबद्ध केलं

आपकी आंखों में कुछ - 1978 घर चित्रपटातील हे गाणं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलं आहे.

ओह मेरे दिल के चैन 1972 मेरे जीवन साथी चित्रपटातील हे गाणं किशोर कुमार यांनी गायलं होतं

एक अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई - 1974 राजेश खन्ना आणि झीनत अमान यांच्या अजनबी चित्रपटातील हे गाणं आजही रसिकांच्या ओठी आहे

क्या हुआ तेरा वादा-1977 हम किसी से कम नहीं या चित्रपटातील क्या हुआ तेरा वादा हे गाणे मोहम्मद रफी आणि सुषमा श्रेष्ठ यांनी गायलं आहे

रिमझिम गिरे सावन- १९७९ मंजिल चित्रपटातील हे गाणं किशोर कुमार यांनी गायलं आहे

तुम क्या जानो मोहब्बत क्या है - १९७९ 'हम किसी से कम नहीं' या चित्रपटातील हे आणखी एक गाणं आजही मोठ्या प्रमाणात ऐकलं जातं
तुम आ गये हो नूर आ गया है-1975 आंधी चित्रपटातील हे गाणे किशोर कुमार, लता मंगेशकर आणि आरडी बर्मन यांनी एकत्र गायिलेलं आहे