अभिनेत्री राधिका आपटेची ओळख एक हरहुन्नरी अभिनेत्री अशी आहे.

राधिकाच्या सिस्टर्स मिडनाईट या सिनेमाला कान्समध्ये स्थान मिळालंय.

राधिकाने तिच्या चाहत्यांसोबत ही गूड न्यूज शेअर केलीय.

कान्समध्ये सिनेमाला स्थान मिळालं असल्यानं चाहत्यांचा आनंदाला पारावार उरलेला नाही.

मराठीप्रमाणेच राधिकाने बॉलिवूडलाही दखल घ्यायला भाग पाडलंय.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरही राधिकाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातलीय.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरही राधिकाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातलीय.

'घो मला असला हवा' हा तिचा मराठी सिनेमा चांगला चालला.

चाहते राधिकाच्या या गूड न्यूजबद्दल तिचं अभिनंदन करत आहेत.