राधिका मर्चंट लवकरच रॉयल फॅमिली अंबानी कुटुंबाची सून होणार आहे.
अनंत आणि राधिका 12 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लग्न करणार आहेत.
राधिका तिच्या रॉयल लूकमुळे कायम चर्चेत असते. तिचा स्टनिंग लूक व्हायरल झाला होता.
राधिकाचे स्टनिंग गाऊन कलेक्शन पाहुया.
ब्लॅक अँड व्हाईट डिझायनर गाऊनमध्ये राधिका खूपच सुंदर दिसत आहे.
गोल्डन आणि व्हाइट कॉम्बिनेशनच्या फ्रंट कट गाउनमध्ये राधिका गॉर्जिअस दिसतेय.
बेज रंगाच्या सॅटिन गाऊनमध्ये राधिका ग्लॅमरस दिसत आहे.
राधिकाचा रेड नूडल स्ट्रॅप गाऊन लूक खूप छान दिसत आहे.