गायक राहुल वैद्यने नुकतेच त्याच्या लेकीचे फोटो शेअर केले आहेत.

राहुल वैद्य कायम सोशल मीडियावर सक्रीय असतो.

सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांशी संपर्कात असतो.

नुकतेच राहुलने त्याच्या लेकीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये हे फोटो काढलेले आहेत.

राहुलच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

राहुलची मुलगी खूपच गोंडस दिसत आहे.

चाहत्यांनी या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे.