ईर्शाळ गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकूरवाडीवर दरड कोसळली
दुर्घटनेत 100 पेक्षा अधिक जण अडकल्याची भीती
आदिवासी वाड्यांवर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली आहे.
90 % आदिवासी वाडी ढिगाऱ्याखाली गेल्याची प्राथमिक माहिती
40 ते 45 घरांची वाडी दरडीखाली अडकल्याची स्थानिकांची माहिती
दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती
एका महिलेसह दोन लहानग्यांना वाचवण्यात बचावकार्य पथकाला यश
घटनास्थळी 4 रुग्णवाहिका, डॉक्टर्स, एनडीआरएफचे पथक दाखल
सोसाट्याच्या वारा, पाऊस यामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे.
डोंगरावरून माती, दगड कोसळत असल्याने बचाव पथकालाही धोका
अडकलेल्यांना तातडीने रेस्क्यू करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू