मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपले

सावित्री, पाताळगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली 

कुंडलिका आणि अंबा नद्याही इशारापातळीवर वाहत आहेत. 

आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यानची वाहतूक ठप्प

अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत

महाड शहरातील सखल भागात पाणी शिरले

रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आहे.

 रत्नागिरी - खेडमधील जगबुडी नदीला पूर,खेड शहरात शिरलं जगबुडी नदीचे पाणी

मुसळधार पावसामुळे रायगडमध्ये शाळा कॉलेजना सुट्टी देण्यात आली आहे