शिक्षण, तंत्रज्ञान, व्यवसाय अशा जवळपास प्रत्येक क्षेत्रात भारत प्रगती करत आहे.
इंग्रजांचंही काही प्रमाणात यामध्ये योगदान असल्याचं म्हटलं जात आहे.
ब्रिटीशांनी दिलेल्या अनेक गोष्टी भारतीय आजही वापरतात
ब्रिटीशांनीच जगभरात रेल्वेचे जाळे सुरू केले.
आज ही भारतीय रेल्वे भारताची जीवनवाहिनी झालेली आहे.
इंग्रजांची सत्ता आल्यापासून इंग्रजी भाषेचा विस्तार झाला.
ब्रिटीशांनी भारतात लसीकरण सुरू केले.
19व्या आणि 20व्या शतकात ब्रिटीश सरकारने स्मॉल पॉक्सवर लस उपलब्ध करून दिली
भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाची सुरुवात ब्रिटिशांनी 1851 साली केली.
त्यानंतर लुप्त झालेल्या अनेक ऐतिहासिक ठिकाणांची माहिती लोकांना मिळाली.