स्नॅक्स आणि खिडकीत बसून पाऊस पाहणं हा वेळ घालवण्यचा उत्तम पर्याय असू शकतो.
हे स्नॅक्स पावसाळ्यात तुमचं फूड carving पूर्ण करतील. कॅलरीही नियंत्रित ठेवतील.
स्टीम कॉर्न हासुद्धा एक हेल्दी आणि उत्तम पर्याय आहे.
भाजलेले चणे, थोडे लिंबू आणि चाट मसाला टाकून तुम्ही संध्याकाळी चहासोबत खाऊ शकता.
फ्रूट सॅलेड हासुद्धा एक चांगला ऑप्शन तुमच्यासाठी आहे.
पावसाळ्यात बेरी आणि दही हा एक उत्तम आणि चांगला पर्याय आहे
dim sum हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे.
कॉर्न चाट हे तर साऱ्यांचेच पावसाळ्यातील आवडते स्नॅक्स आहे.