प्राइम व्हिडिओवर रजनीकांत स्टारर जेलर सिनेमा स्ट्रीम होत आहे. 

 प्राइम व्हिडिओने दिलेल्या माहितीनुसार 7 सप्टेंबरला सिनेमा ओटीटीवर येत आहे. 

जेलरमध्ये रम्या कृष्णन, योगी बाबू, विनायकन, तमन्ना भाटिया आणि मास्टर रित्विक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

या सिनेमात मोहनलाल, शिव राजकुमार, जॅकी श्रॉफ यांचा कॅमिओ आहे. 

रजनीकांतच्या जेलरचे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांनी केले आहे. 

बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 600 कोटींची कमाई केली आहे.

 जेलर सिनेमाचे ओटीटी राइट्सही कोट्यवधींच्या घरात विकले गेले आहेत. 

शाहरुखचा बहुप्रतीक्षित Jawan सिनेमाही 7 सप्टेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज होत आहे.