Miss India 2023 सोहळा नुकताच पार पडला
राजस्थानची नंदिनी गुप्ता
ठरली Miss India 2023
स्ट्रेला थौना ओझुम लुवांग आणि श्रेया पुंजा उपविजेत्या होत्या

नंदिनी गुप्ता देशातील 59 वी मिस इंडिया निवडली गेली आहे

ही स्पर्धा मणिपूरमध्ये आयोजित करण्यात आली होती.

नंदिनी गुप्ता हे राजस्थानमधील कोटा शहरातील रहिवासी आहेत.

नंदिनीला मॉडेलिंगची खूप पूर्वीपासून आवड आहे.

ती सध्या व्यवसाय व्यवस्थापनचं शिक्षण घेत आहे.
10 वर्षांची होती तेव्हापासून तिने मिस इंडिया होण्याचं स्वप्न पाहिलं