रक्षाबंधनाला कोणत्या वस्तू भेट म्हणून देऊ नये जाणून घेऊया.
यावेळी 30 आणि 31 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे.
बहिणींना असे गिफ्ट द्यावे जे शुभ मानले जाते.
रक्षाबंधनानिमित्त काळ्या रंगाच्या भेटवस्तू जसे की सूट, पर्स आणि ड्रेस देऊ नये.
काळ्या रंगामुळे बहिण-भावाच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.
हिंदू धर्मात चप्पल भेट म्हणून देणे अशुभ मानले जाते.
Title 2
वास्तूनुसार घड्याळ भेट देणे अशुभ मानले जाते.
रक्षाबंधनाला बहिणीला भेटवस्तू देताना विशेष लक्ष द्यावे. काळा आरसा किंवा फोटो फ्रेम देऊ नये.