मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि लूकमुळे जास्त चर्चेत असते.
मलायकाचे हे स्टायलिश ब्लाऊज कलेक्शन तुम्ही ट्राय करू शकता.
कट स्लीव्ह ब्लाउज नेहमीच फॅशनमध्ये असतात. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या साडीसोबत कॅरी करू शकता.
तुम्ही मलायका सारखे फुल स्लीव्हज हाय नेक ब्लाउज ट्राय करू शकता
तुम्हाला हवं असल्यास सणासुदीच्या काळात तुम्ही हार्ट शेप नेक डिझाईन पाहू शकता.
फेस्टीव्ह लूकमध्ये ग्लॅमरस दिसण्यासाठी तुम्ही बॅकलेस ब्लाउजचा पर्यायही आहे.
साडीसोबतच ब्रॉड नेक ब्लाउजही खूप क्लासी लूक देतो.
या प्रकारचे नूडल स्ट्रॅप ब्लाउज खूप हॉट लूक देतात. ते शिमरी किंवा शिफॉन साड्यांसोबत चांगले दिसतात.