रकुल प्रीत सिंहच्या साडी लूकवर चाहते फिदा

Photo credit - rakulpreet/instagram

रकुल प्रीत सिंहने नुकतेच पिंक साडीमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

एकाया या क्लोदिंग ब्रँडची पिंक सॅटीन साडी रकुलने नेसली आहे.

पिंक साडीसोबत तिने गोल्ड बिडेड मिरर चोकर घातला आहे.

तिने साडीसोबत केस मोकळे सोडले आहेत.

 स्मोकी-न्यूड मेकअपमुळे ती सुंदर दिसतेय.

पिंक साडी रकुल प्रीत सिंहला शोभून दिसतेय.

तिच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत.

 तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.