www.navarashtra.com

Published Feb 11, 2025

By Chetan Bodke

"क्या खूब लगती हो...", ब्लॅक वेस्टर्न आऊटफिट्समध्ये रकुल प्रीत सिंगचा जलवा...

Pic Credit -   Instagram

बॉलिवूडसह टॉलिवूड गाजवणाऱ्या रकुल प्रीत सिंहचा कमालीचा मोठा चाहतावर्ग आहे.

अभिनेत्री रकुल प्रीत

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या रकुलचा इन्स्टाग्रामवर फार मोठा चाहतावर्ग आहे..

नव्या फोटोंमुळे चर्चेत

काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. त्या फोटोंची सध्या जोरदार चर्चा होते. 

फॅशन

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने ब्लॅक स्टायलिश शॉर्ट वेस्टर्न आऊटफिट वेअर केला आहे.

स्टायलिश शॉर्ट वेस्टर्न आऊटफिट 

अभिनेत्रीने लुकला साजेसा मेकअप आणि एका पेक्षा एक स्टाईल करत तिने सर्वांचेच लक्ष वेधले..

स्टाईल

स्टायलिश इयर रिंग आणि फॅन्सी फिंगर रिंग कॅरी करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर फॅशन केली आहे. 

लूक

‘मेरे हसबंड की बीवी’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने हा खास लूक कॅरी केलेला आहे..

‘मेरे हसबंड की बीवी’

रकुलच्या ह्या स्टायलिश फोटोंना चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव