रेड कॉर्सेट ड्रेसमध्ये रकुल प्रीत सिंहचा अनोखा अंदाज
Photo Credit - rakulpreet/instagram
अभिनेत्री रकुल प्रीत सिंह नेहमी तिच्या अभिनयामुळे आणि लूकमुळे चर्चेत असते.
नुकतेच तिने रेड कॉर्सेट ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत.
या ड्रेससोबत तिने स्टायलिश नेकलेस घातला आहे.
तिने हाय बन हेअरस्टाईल केली आहे.
तिची क्लच पर्सही लक्ष वेधून घेणारी आहे.
रकुलच्या या स्टनिंग लूकचं खूप कौतुक होतंय.
रकुल प्रीतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकरसोबत ‘मेरे हस्बंड की बीवी’ या चित्रपटात झळकणार आहे.
शिवा कार्तिकेयनचा तमिळ सिनेमा ‘अयलान’ आणि कमल हासनचा ‘इंडियन 2’ यात रकुल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.