तामिळ,तेलुगु हिंदी सिनेमातील या अभिनेत्रीने ग्लॅमरस स्टाइलने चाहत्यांना वेड लावलंय.
स्टायलिश आउटफिटने सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला आहे.
हे स्टायलिश सलवार-सूट जुन्या साडीपासून शिवून घेतले आहेत.
बनारसी साडीचा असा ट्रेंडी चुणीदार तुम्ही घालू शकता.
फ्लोरल प्रिंट साडीचा अनारकली सूटमध्ये ती गॉर्जिअस दिसत आहे.
सिक्विन साडीपासून असा छान सूटही तयार करता येईल.
जुन्या सिल्क साडीपासून स्टिच केलेला शरारा सूट ट्रेंडमध्ये आहे.
प्रिंटेड साडीचा ए लाइन ड्रेस स्टिच करून ट्राय करू शकता.