22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे.
राम मंदिरात येणाऱ्या पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
या पाहुण्यांसाठी देशभरातील प्रसिद्ध पदार्थ तयार केले जातील.
साधू-मुनींच्या भोजनाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
विविध राज्यांतील एकूण 50 पदार्थांची निवड करण्यात आली आहे.
राजस्थानच्या दाल बाटी चुरमापासून मालपुआपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील पाव-भाजी, वडा-पाव, पोहा, साबुदाणा खिचडी आणि आमटी
गुजरातमधील ढोकळा बासुंदी, अळू वडी, गुजराती खिचडीचा समावेश असेल
तेलंगणाची बचली कुरा, मालाबार पालक अशा अनेक डिश असतील.