जाणून घेऊया प्राणप्रतिष्ठेसाठी कोणाला आमंत्रित करण्यात आले आहे?

राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक व्हीआयपी लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

मुकेश अंबानी संपूर्ण कुटुंबासह उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

सचिन तेंडुलकरलाही प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

अमिताभ बच्चन यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीलाही निमंत्रण देण्यात आलंय.

त्याशिवाय विराट कोहली,गौतम अदानी,दलाई लामा,अनुपम खेर यांना निमंत्रण देण्यात आलंय.