राम नवमी मोठ्या उत्साहात देशभरात साजरी होतेय.

अयोध्येतील राम मंदिरातही रामनवमीचा मोठ्या उत्साह पाहायला मिळतोय.

लाखो भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत.

रामलल्लावर यंदा सूर्यकिरणांचा अभिषेक करण्यात आला.

रामल्लाच्या मूर्तीची प्राणपतिष्ठा करून राम जन्मोत्सवर साजरा होतोय.

मंदिराला फुलांची सजावट केल्याचं दिसत आहे.

भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायल मिळत आहे.

मोठ्या उत्साहात भाविक रामलल्लाचं दर्शन घेत आहेत.