17 एप्रिलला राम नवमी साजरी करण्यात येणार आहे.

रामाला कोणते पदार्थ अर्पण करावे हे जाणून घेऊया.

धान्यापासून बनवलेली पांजिरी रामाला अर्पण करणं शुभं मानलं जातं.

बर्फी, कलाकंद खव्यापासून तयार करा, आणि देवाला नैवेद्य दाखवा.

तांदळाची खीर हासुद्धा एक चांगला ऑप्शन आहे.

दही,दूध,मध,तूप,साखर असं पंचामृत रामाला अर्पण करू शकता.

तुळशीचं पान नैवेद्यावर ठेवणंही शुभ मानलं जातं.

रामनवमीच्या दिवशी हे पदार्थ ट्राय करायला हरकत नाही.