Published March 04, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रमजानमध्ये रोजा ठेवला आणि ऑफिसचं कामही आहे, इफ्तारसाठी काही करायला वेळ नाही
इफ्तारसाठी झटपट होणाऱे मसाला चणेची रेसिपी जाणून घ्या
चणे, तेल, जीरं,धणे पावडर, गरम मसाला, तिखट,हळद,मीठ,टोमॅटो,हिरवी मिरची,लिंबू,कोथिंबीर
मसाला चणे करण्यासाठी आदल्या दिवशी रात्री चणे भिजवून ठेवावे
इफ्तारच्या वेळी भिजवलेले चणे, सगळे मसाले कुकरमध्ये शिजवून घ्या
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जीरं, टोमॅटो, हिरवी मिरची, धणे टाकून फ्राय करा
त्यानंतर उकडलेले मसाला चणे या मिश्रणात मिक्स करा, लिंबाचा रस पिळून मसाले चणे तयार