साउथ सुपरस्टार यशने रावणाच्या भूमिकेसाठी 50 कोटी मानधन घेतले.
तर सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने 6 कोटी फीज घेतली.
रणबीर कपूरने रामायणातील रामाच्या भूमिकेसाठी 75 कोटी रुपये घेतले.
सनी देओलने हनुमानाच्या रोलसाठी 45 कोटी मानधन घेतले.
अरूण गोविल यांनीसुद्धा दशरथाच्या भूमिकेसाठी भरभक्कम फीज घेतलीय.
तर कैकयीच्या भूमिकेसाठी लारा दत्ताने मोठी रक्कम आकारली.
मंदोदरीच्या भूमिकेसाठी साक्षी तन्वरलाही मेकर्सने चांगले मानधन दिलंय.