अभिनेता रणबीर कपूर 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.
रणबीरच्या मोस्ट अवेटेड Animal चा टिझर रिलीज झाला आहे.
Animal चा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर हीट झाला आहे.
रणबीरप्रमाणेच अनिल कपूरसुद्धा एका दमदार भूमिकेत दिसत आहे.
टीझरमध्ये बॉबी देओलचाही फर्स्ट लूक समोर आला आहे.
रश्मिका मंदान्नाने रणबीरची पत्नी गीतांजलीची भूमिका साकारली आहे.
Animal हा सिनेमा संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित करत आहेत.
रणबीर कपूरचा हा सिनेमा 1 डिसेंबरला रिलीज होत आहे.