'रॉकस्टार'पासून 'राजनीति'पर्यंत रणबीर कपूरचे हे चित्रपट आहेत लोकप्रिय
अभिनेता रणबीर कपूरचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने IMDb वर सर्वाधिक रेटिंग असलेले त्याचे लोकप्रिय चित्रपट जाणून घेऊया.
बर्फी
रॉकस्टार
संजू
वेकअप सिड
रॉकेट सिंग सेल्समन ऑफ द इयर
तमाशा
ये जवानी है दिवानी
राजनीति