रणदीप हुडा सध्या त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. 

रणदीप हुडा त्याच्या आगामी स्वातंत्र्य वीर सावरकर सिनेमामुळे चर्चेत आहे. 

रणदीप हुडाने 4 महिन्यांमध्ये 26 किलो वजन कमी केलंय. 

स्वातंत्र्य वीर सावरकर सिनेमाचे निर्माते आनंद पंडित यांनी हा खुलासा केलाय. 

आनंद पंडित यांनी सांगितले की, "जेव्हा रणदीप पहिल्यांदा ऑफिसमध्ये चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी आला तेव्हा त्याचे वजन 86 किलो होते."

"त्या दिवसापासून रणदीपने कॅरेक्टरमध्ये उतरायला सुरुवात केली आणि 26 किलो वजन कमी केले."

 "आनंद पंडित यांनी सांगितले की, शूटिंग संपेपर्यंत रणदीपने वीर सावरकर नसलेल्या ठिकाणाहून केस काढले.

जेव्हापासून रणदीपने त्याचे वजन कमी केले आहे, तेव्हापासून तो अजूनही तसाच आहे