रंगीला गर्ल म्हणून ओळखली जाते अभिनेत्री उर्मिला मातोंडकर
उर्मिलाने बालकलाकार म्हणून पहिल्यांदा सिनेमात काम केलं.
त्यानंतर उर्मिला मातोंडकरने अनेक हीट सिनेमा दिले.
10 वर्षांनी लहान असणाऱ्या मोहसिन अख्तरसह उर्मिलाने लग्न केलं.
मोहसिन काश्मिरी मॉडेल आणि बिझनेसमन आहे
मोहसिन कपड्यांचा व्यावसायिक आहे, मनीष मल्होत्रामुळे दोघांची ओळख झाली.
झोया अख्तरच्या लक बाय चान्स सिनेमात मोहसिनने काम केलंय.
उर्मिलाने मराठी, तेलुगू,तमिळ, मल्याळम सिनेमांमध्येही काम केलं आहे.