रणवीर सिंग 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

रणवीर सिंगने 2010 मध्ये 'बँड बाजा बारात' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंगची एकूण संपत्ती 30 मिलियन डॉलर म्हणजेच 240 कोटी रुपये आहे.

 रिपोर्टनुसार रणवीर एका सिनेमासाठी 10 ते 12 कोटी मानधन घेतो.

 रणवीरचा गोव्यात 15 कोटींचा आलिशान बंगला आहे.

 मुंबईतही रणवीर सिंगचा 15 कोटींचा फ्लॅट आहे. 

रणवीरने शाहरुखच्या मन्नत बंगल्याशेजारीच लग्जरी अपार्टमेंट खरेदी केले आहे. त्याची किंमत सुमारे 119 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. 

जग्वार XLJ, Mercedes Benz E Class, Mercedes Maybach GLS 600, Lamborghini यांसारख्या लक्झरी कार रणवीरकडे आहेत. 

रणवीरकडे अनेक ब्रॅण्डचे जवळपास 1000 शूज आहेत. ज्यांची किंमत लाखोंच्या घरात आहे. 

 रणवीर सिंग सिनेमांशिवाय जाहिरातींमधूनही कमाई करतो.