रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या आगामी 'रॉकी अँड रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला.

चित्रपटात रॉकीची भूमिका साकारणारा रणवीर पोस्टरमध्ये पिवळ्या बाथरोबमध्ये पोज देताना दिसला.

 रणवीरच्या या बाथरोबची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. 

रणवीर नेहमीच हटके लूकमध्ये दिसतो, त्यामुळे त्याला बाथरोबमध्ये पाहिल्यानंतर त्याच्या खर्चावर थोडे संशोधन करण्यात आले.

रणवीरने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी 'सिनेमाच्या पोस्टरमध्ये versace चा bathrobe घातला आहे. 

versace च्या या bathrobe ची किंमत 58 हजार 300 रुपये आहे.

बाथरोब घालून रणवीरसारखे cool दिसायचे असेल तर तुम्हाला 58 हजार रुपये खर्च करावे लागतील.

Versace च्या वेबसाइटवरून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता.

रणवीर आणि आलियाचा हा सिनेमा येत्या 25 जुलैला रिलीज होणार आहे.