रश्मिका मंदाना नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते.

ती नेहमी वेगवेगळ्या लूकमधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

तिच्या या फोटोंवर नेहमी लाईक्सचा वर्षाव पडत असतो.

लूक कोणताही असो ती त्यात सुंदरच दिसते.

रश्मिका नॅशनल क्रश तर आहेच पण पुष्पा सिनेमामुळे तिचं फॅन फॉलोइंग आणखी वाढलं आहे.

आता पुष्पाच्या दुसऱ्या भागाची सगळेजण आतुरतेने वाट बघत आहेत.

पुष्पाच्या दुसऱ्या भागात रश्मिकाच्या भूमिकेत काही फरक पडणार का? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

पुष्पाच्या दुसऱ्या भागात श्रीवल्लीच्या भूमिकेत रश्मिका काय करिश्मा दाखवणार हे पाहावं लागेल.

रश्मिकाचा साधेपणा मन जिंकणारा आहे.